Secondary Section

सन-ब्राईट माध्यमिक विद्यालय

शैक्षणिक गुणवत्ता कार्यक्रमात उल्लेखनीय यश प्राप्त करणारी शाळा.
वर्ग इयत्ता ८ वी ते १० वी (माध्यम मराठी / सेमी )
शाळेची वेळ: सकाळी ७:१५ वा. ते दुपारी १२:१५ वा. पर्यंत.
संपर्क क्रमांक: ऑफिस ९७६६४०१५३०
मुख्यध्यापिका सौ. जाधव (भूमकर) एम. वाय.
संपर्क क्रमांक: ९०४९९४१८१६
इमेल: sunbright.mv@gmail.com

शाळेची वैशिष्ट्ये:

१] तज्ञ, उपक्रमशील, उच्चशिक्षित, अनुभवी शिक्षक वृंद.
२] ज्ञानरचना वादानुसार गुणवत्तापूर्ण शिक्षण
३] कृतीयुक्त आनंददायी शिक्षण
४] शासकीय योजनांचा १००% लाभ
५] सहशालेय उपक्रम आणि विविध स्पर्धांचे आयोजन
६] स्कॉलरशिप,एलीमेन्ट्री, इन्टरमिजिएट, NMMS, NTS परीक्षेची संपूर्ण तयारी व मार्गदर्शन
७] इयत्ता ८ वी साठी मोफत पाठयपुस्तके वाटप
८] शालेय पोषक आहार व मध्यान्ह भोजनाचा लाभ
९] इन्सपायर अॅवाॅर्ड परीक्षेची पूर्वतयारी व मार्गदर्शन
१०] डिजिटल साहित्य व प्रोजेक्टरद्वारे डिजिटल अध्यापन
११] एस. एस. सी. परीक्षेसाठी केंद्राची सुविधा
१२] एस. एस. सी. परीक्षेत सलग १३ वर्ष उत्तम यशाची परंपरा
१३] विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी तसेच किशोरवयीन विद्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शन शिबीर
१४] मागासवर्गीय विद्यार्थ्यांनां विशेष शिष्यवृत्ती
१५] निसर्गमय वातावरण, सुसज्ज इमारत, प्रशस्त क्रीडांगण, सुसज्ज प्रोयोगशाळा, ग्रंथालय, प्रोजेक्टर रूम आदि भौतिक सुविधा
१६] माफक फी व दर्जेदार शिक्षण
१७] विद्यार्थ्यांचे परिपूर्ण विकासाचे उपयुक्त कार्यक्रम- वार्षिक स्नेहसंमेलन शैक्षणिक सहल, विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन