Primary Section

सन ब्राईट प्राथमिक विद्यालय आंबेगाव बु. पुणे ४६

शैक्षणिक गुणवत्ता कर्यक्रमात उल्लेखनीय यश प्राप्त करणारी शाळा.
१] वर्ग इयत्ता १ ली ते ७ वी. (माध्यम मराठी / सेमी)
२] शाळेची वेळ दुपारी १२:३० वा. ते ५:३० वाजेपर्यंत.
३] संपर्क क्रमांक ऑफिस : ९७६६४०१५३०
मुख्यध्यापक : श्री. सुधीर शिंदे ९६२३२५३२०२
४] ईमेल : sunbright.mv@gmail.com

शाळेची वैशिष्ट्ये:

१] तज्ञ, उपक्रमशील, उच्चशिक्षित, अनुभवी शिक्षक वृंद.
२] ज्ञानरचना वादानुसार गुणवत्तापूर्ण शिक्षण
३] कृतीयुक्त आनंददायी शिक्षण
४] सहशालेय उपक्रम आणि विविध स्पर्धाचे आयोजन
५] स्कॉलरशिप परीक्षेची संपूर्ण तयारी व मार्गदर्शन
६] डिजिटल साहित्य व प्रोजेक्टरद्वारे डिजिटल अध्यापन
७] विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी तसेच किशोरवयीन विद्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शन शिबीर
८] मागासवर्गीय विद्यार्थ्यांनां विशेष शिष्यवृत्ती
९] निसर्गमय वातावरण, सुसज्ज इमारत, प्रशस्त क्रीडांगण, सुसज्ज प्रोयोगशाळा, ग्रंथालय, प्रोजेक्टर रूम आदि भौतिक सुविधा
१०] माफक फी व दर्जेदार शिक्षण
११] विद्यार्थ्यांचे परिपूर्ण विकासाचे उपयुक्त कार्यक्रम- वार्षिक स्नेहसंमेलन शैक्षणिक सहल, विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन
१२] थोर नेते, संत आदी महात्म्याची जयंती व पूण्यतिथी निमित्त कार्यक्रमाचे आयोजन
१३] विद्यार्थ्यांच्या कृतिशीलतेला वाव देण्यासाठी विज्ञान प्रदर्शन, चित्रकला, हस्तकला स्पर्धेचे आयोजन
१४] राष्ट्रीय सणाचे आयोजन
१५] पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धन - वृक्ष दिंडी, वृक्ष लागवड
१६] विविध सभांचे आयोजन - पालक सभा, शिक्षक सभा